9/11/21

मृत्यू पश्र्चात

नमस्कार 
।। मृत्यू पश्र्चात ।।



आयुष्यात  खरे   प्रेम   फक्त  तुझ्या   वर  केले. जीवनात  सगळे  काहि  मिळाले  जे, मिळाले  नाही  ते   फक्त  तुझे   प्रेम  होते. सारे   काव्य   फक्त  तुझ्या   प्रेमात   बनवत  राहिलो. मृत्यु   पच्यात   जळनार   तर   सारेच   आहेत . माझ्या  मृत्यु   नंतर   राख  जी   असेल . त्यातला  निघनारी  राखेचा   धुर  सुध्या   तुझ्या   प्रेमाचाच   असेल   बस   इतकच तुला   शेवटच  सांगायचे   राहून  गेले. ...

🙏
 " शब्द कवी देवेंद्र "


7 comments:

  1. Hello
    देव जीऽ ��
    खूपच छान रचना केली आहे ..!!
    अप्रतिम .... सुंदरच ��
    आबा ��

    ReplyDelete
  2. काही सेटींग केले आहे आता चेक करून बघूया
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आबासाहेब...

      Delete
  3. अप्रतिमच लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. खूप खूप छान देवेन 👌🏻👌🏻 अभिनंदन आणि खूप शुभेच्छा💐💐🍫🍫

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...