🌹फक्त तुझ्यात🌹
मन हरऊन गेले तुझ्या सुरात
मन गुंतत गेले तुझ्या आवाजात
मनाची भाव ही अबोल झाली तुझ्यात
मीच माझी नाही उरले तुझ्या गाण्यात
कारण मी स्वतःला बघत होते फक्त तुझ्यात.
देव....शब्द कवी....✍️
DevendraIse "शब्द कवी " "मराठी साहित्य " हे दिग्गज साहित्यिक आणि संतांनी दिलेली महान संस्कृती आहे...
सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...
Very Nice!
ReplyDeleteCongratulations...!
खूप खूप सुंदरण👌🏻👌🏻
ReplyDelete