निघाली गैवराई...
आला आला भ्राद्रपद महिना आला
गैवराई माझी माहेरला आली
सजवते तीचे ते रुप देखने
नवीन घालते साडी चोळी
आनंद नात तो आहे घरो घरी
गैवराई माझी घरी आली
दोन दिवस झाले माहेरात
आनंद देऊ लागली
छप्पन भोग दाखवते
माझ्या गेवराईला मी ग बाई
आनंद आता दाटू लागला
निघाली तीच्या घरी माझी गैवराई
सोबत होती लक्ष्मी व कुबेर तीचा भाऊ
सोबत नेते गणपतीला माझी गैवराई
निघाली निघाली आज माझी गैवराई...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
CONGRATULATIONS...!!🌷
ReplyDeleteदेवेंद्र जीऽ ....🙏
आंबा 🤗🌷
DevendraIse वर click करताच comments box येतो
ReplyDeleteआंबा🙏
Great.. 👌🌷
ReplyDeleteआंबा🙏
छान रचना 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteखूपच सुन्दर रचना देवेन 👌🏻👌🏻👏👏
ReplyDelete