9/18/21

अंतर मनातला भाव...




तुझ्या प्रत्येक क्षणाना जपून ठेवले आहे.
ते तुला न बोलता माझे हे भाव कळत आहे.
सांगून कळाले  भाव हे तर  प्रेम नाही आहे.
अंतर मनातला भाव ओळखन हेच तर खर प्रेम आहे.
             अंतर मनातला भाव

                                                 देवेंद्र शब्द कवी...✍️

1 comment:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...