9/20/21

मुक्त प्रेम....





मुक्त प्रेम


मी मुक्त आहे मी प्रेम आहे.
माझ्यात स्नेह भावा आहोत.
तुझ्या ह्दयाच्या स्पंदनात
माझे स्थान निर्माण आहे.


नको नको करुस मुक्त
रचना माझ्या वर
अडकून पडशील तू माझ्यात
प्रेम होईल तूला माझ्या वर.


                  मी मुक्त आहे मी अनंत आहे.
                 माझे स्थान प्रत्येकाच्या ह्दयात आहे.
                  जगातील अविस्मरणीय शब्द मी आहे.
                  कारण मी आनंद अनंत प्रेम आहे.

                                शब्द कवी...✍️


5 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...