9/22/21

आपलेसे....


प्रेम कवी...


आपलेसे....

जीवनाला आज प्रश्न पडले
जे गेले त्यांच्या आठवणी
जगायचे की जे नव्याने
मीळते त्याचे स्वागत करायचे
झाले गेले त्या वळणावरचे
नवीन पाऊल टाकूनी नव्याला
स्विकारुन त्याला आपलेसे करायचे.
                देवेंद्र  शब्द कवी...✍️
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


16 comments:

  1. अप्रतिम ✍️🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान सुंदर 👌
    रचना अप्रतिम 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. खूपच छान रचना 👌👌💐💐

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. गणेश दळवीSep 22, 2021, 10:11:00 PM

    छान रचना ����������������

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लिहिलंय👌👌👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लिहिलंय

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...