9/17/21

काव्यपुष्प...




काव्यपुष्प

💐💐💐💐💐💐💐💐
काव्यपुष्प आज बहरुन आले
प्रेम कविता ,चारोळी,गजलने
शोभून दिसू लागले आहे.
काव्यपुष्प हे काव्य संग्रह नाही
तर कविता लेखकांचे घरच आहे.
प्रेम कवी काव्यपुष्प रचना करत आहे.
फुले जरी निर्जल झाले तरी त्याचा
सुंगंध दरवळ राहा नारच आहे.
सुंगंध दरवळ राहा नारच आहे.
                                    देव...प्रेम कवी.✍️

8 comments:

  1. खुप सुंदर काही दिवसात या रोपट्याचा वटवृक्ष होईल सर
    खुप सुंदर

    ReplyDelete
  2. खूपच छान रचना देवेंद्र सर आणि काव्य पुष्प आहेच असे सगळेच खूप मस्त रचना करत आहेत 😊😊

    ReplyDelete
  3. खुप खुप छान रचना केली,देवसर अप्रतिम कलाकृती,काव्यपुष्पला,तुम्ही व आबाने बहरले,रंजूताई पण खुप मेहनत घेतात. गणेश दा आणि मी सोबत आहो तुमच्या सदैव 👍🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप सुंदर रचना केली सर 👌👌
    सौ. राजश्री सुहास जाधव.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना केली सर👌👌👌
    सौ.राजश्री सुहास जाधव.

    ReplyDelete
  6. क्या बात है देवेंद्र जीऽ...!
    मेहनत का फल मिठा ही होता है ...!!
    खूपच छान रचना सादर केलीय...!!👍
    आबा 🙏

    ReplyDelete
  7. खूप छान लिहिलंय 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...