9/11/21

मी तुझ्यात एकच झाले.

 काय सांगावे कसे तुला  सांगावे

तुझ्यात गुंतले तुझ्या काव्यात रमले

मनात भाव कुठे नाहीच उरले

तुझ्याच रंगात मी ही रंगु लागले

रंग तुझे मला बेधुंद करुनी जातात

की माझे मीच कधीच नाही रे मी उरले

मग कसे सांगावे व काय सांगावे

तु माझ्यात व मी तुझ्यात एकच झाले.

4 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...