9/28/21

उत्तराना प्रश्न...

उत्तराना प्रश्न...

आष्यात खुप काहि 

गोड गोष्टी घडतात,

आयुष्यात खुप काही 

प्रश्नांची उत्तरे सहज 

आपन सोडवतात,

कधी कधी आयुष्यात 

उत्तराना पण प्रश्न पडतात

अशा प्रश्ननाची उत्तरे 

आयुष्यत कीती हि

शोधून सापडत नाहित.....

                            देवेंद्र....शब्द कवी...✍️


7 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...