10/10/21

चारोळी

तुझ्या माझ्या मैत्रीला आता
कलंक लागत आहे.
सत्य न बघता लोक, मैत्रीला
अफवान मध्ये कलंक लावत आहे.


🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️चारोळी🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️


मी नवीन तसा या खेळात आहे.
पहिल हे माझ प्रेम आहे.
तु मला सांभाळून घेशील का?कारण
हा प्रेमाचा पहिलाच माझा अनुभव आहे.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
🏵️🏵️

                        शब्द कवी देवेंद्र...✍️

9 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...