10/11/21

स्पर्श



      🍁 स्पर्श🍁

फोटो तुझा बघता क्षणात 

तुझ्या आठवणी मन हरऊन जाते.

विरहात तु ही आणि मी ही मनात जळत जाते.

आठवणीचे धुके मनाला स्पर्श करून जाते.

🍂🍁🍃🍂🍁🍃स्पर्श🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
                                         शब्द कवी देवेंद्र...✍️


9 comments:

  1. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदरच रचना 👌👌

    ReplyDelete
  3. खुप सुंदर रचना देवदादा...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली दादा ����

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...