10/16/21

तुला मला...

             तुला मला

प्रेमात विरह हा अटळ आहे.
मनाला त्याची सल लगत आहे.
तुझ्या माझ्या प्रेमाचा वेगळाच विचार आहे.
काहूर मनात तुला मला विरहात जाळत आहे.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂तुला मला🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
                                 शब्द कवी...✍️


6 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...