10/13/21

नव्याने

           

           ☘️नव्याने☘️

नव्याने जगायला मी लागली आहे.
मनातले सारे दुख विसरून जगत आहे.
राहिलेले स्वप्न मी आता पुर्ण करत आहे.
चारोळीत माझा मी आनंद गवसत आहे.
प्रश्न पडतात माझ्याच सावलीला हि पुन्हा
नव्याने मोकळा श्वास कसा घेत आहे.
सावलीला कसे सांगू मी की तुझ्या मुळेच 
मी नव्याने जगायला शिकवल आहे.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️नव्याने☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
                         शब्द कवी देवेंद्र...✍️

17 comments:

  1. खुप सुंदर रचना...��������

    ReplyDelete
  2. देवेंद्र ...खूप खूप धन्यवाद 🙏🙏 तू माझ्यावर इतकी सुंदर कविता
    केली आहेस ...👌👌👏👏

    ReplyDelete
  3. खुप सुंदर लिहिलं... 👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिमच रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना...👍👌👌✍️🍫

    ReplyDelete
  6. Apratim rachana kelis dev

    ReplyDelete
  7. अप्रतिमच 👌👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर,👌👌👌👌 शब्दफूलांची सुंदर भेट ताईसाठी....👌👌🙏🙏



    ReplyDelete
    Replies
    1. हो ग शाहीन..खरच देवेन्द्र ने शब्दफुलांची उधळण केली आहे
      देव ला खरच खूप धन्यवाद🙏🙏 रचना सुंदर 👌👌

      Delete
  9. सुंदर रचना केली दादा 👌

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  11. खूपच सुंदर कविता लिहिला आहे ताई
    तुमच्यावर ...👌🏻👌🏻👌🏻👏🏼👏🏼👏🏼🌹🌹

    ReplyDelete
  12. अतिशय सुंदर कविता लिहिली आहे...खूपच सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...