10/21/21

अर्धवट

💔अर्धवट💔


एकांतात आठवणी 
जाग्या झाल्यात.


पहिल्या प्रेमाच्या आठवणीत
मन गुंतत राहत.


सैरभैर झालेल मन आता
एकट तुझ्या आठवणी फिरत.


मनातल्या सागरता ते
बुडून मरत असत.


मन जेव्हा तुझ्या आठवणीत
शितीजा पलीकडे कडे जात.


तेव्हा तेथे ही तुझाच
चेहरा समोर दिसतो.


अर्धवट या प्रेम कहाणीत
फक्त प्रियकर मरत असतो.

🍂🍂🍂🍂🍂🍂💔अर्धवट💔🍂🍂🍂🍂🍂
                              शब्द कवी देवेंद्र...✍️

10 comments:

  1. Sir खुपच सुंदर शब्द रचना आहे शेवटच्या चार ओळी खूपच भावनिक लिहिल्या आहे. बरोबरच आहे मनाची किती घालमेल आहे दिसून येते आहे

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अत्यंत भावुक रचना... ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच छान👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  7. अतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌

    ReplyDelete
  8. भावनिक रचना...👌✍️👍🍫

    ReplyDelete
  9. भावना स्पर्शी रचना

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...