DevendraIse "शब्द कवी "
"मराठी साहित्य " हे दिग्गज साहित्यिक आणि संतांनी दिलेली महान संस्कृती आहे...
10/25/21
"क्षण"
"क्षण" क्षण आयुष्यात येतात क्षण आयुष्यातून जातात. क्षण आयुष्यात सुख देतात. क्षण दुखात शिकऊन जातात. क्षण जीवनाला आकार देतात. क्षण आठवणीत राहून जातात. क्षण हे क्षण असतात. क्षण खुपच महत्वाचे ठरतात. "क्षण" शब्द कवी देवेंद्र...✍️
खूप सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDeleteखर आहे... आयुष्यात क्षण शब्द खूप महत्त्वाची असतात...👍👌✍️🍫
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखूप छान 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDelete