10/25/21

"क्षण"

      "क्षण"
क्षण आयुष्यात येतात
क्षण आयुष्यातून जातात.
क्षण आयुष्यात सुख देतात.
क्षण दुखात शिकऊन जातात.
क्षण जीवनाला आकार देतात.
क्षण आठवणीत राहून जातात.
क्षण हे क्षण असतात.
क्षण खुपच महत्वाचे ठरतात.
          "क्षण"
  शब्द कवी देवेंद्र...✍️


5 comments:

  1. खूप सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम

    ReplyDelete
  2. खर आहे... आयुष्यात क्षण शब्द खूप महत्त्वाची असतात...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...