10/26/21

💝कविता💝

💝कविता💝
कविता ग कविता ग
तु कशी आहेस ग,


वाचकांच्या मनाला ग
वेड लाऊन तु जातेस ग,


अर्धवट राहिले शब्द असतात ग
पुर्ण अर्थ तु सांगतेस ग,


मला ही तुझे रंग रुप कळत नाही ग
कधी भावनात तर कधी दुखात तु ग,


 कधी चारोळी तुझे रुप आहे ग
मनाला भेद नारी तु प्रेम कविता ग,


एकांतात तुला आठवले तर ग
गालात तु हसऊन तु जातेस ग,


विरह भावनेत तु वाहतेस ग
पण मन तु मात्र जिंकतेस ग,


तुझा प्रवास सगळा वेगळाच ग
जशी तुला बघीतले तशी तु ग,


कविता तु कविता आहेस ग
मन तु माझे भिजवून जातेस ग,


अशी कशी ग तु कविता आहेस ग
जशी साजरी गोजीरी ही कविता ग.
          💝कविता💝
          शब्द कवी देवेंद्र...✍️

माझ्या सगळ्या कविता लेखकांच्या मनातील लपलेली कवितेचे हे वर्णन.
आवडल्या नक्कीच प्रतिसाद द्या.🙏


6 comments:

  1. सुंदर कविता....खूप छान..👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. छान सुंदरच..!!
    अप्रतिम ..!!
    शब्दसंगती आणि कविता भाव..!🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिम भाव 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
    कवितेबद्दल असणारे प्रेम सुंदर शब्दात रंगवले

    ReplyDelete
  5. वाहह.., खुप सुंदर रचना...👌👍🍫💐

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...