10/27/21

"मन किनारा"

"मन किनारा"
मनातले कोडे माझे सुटता सुटेना
मनातून तूझी ओढ माझी जाईना
मनाला समजावून ही कही करमेना
मन माझे तूझा वाचून आता राहवेना.
🍂🍃🍂🍃🍂🍂🍃🍂🍃🍃🍂🍃🍂🍂🍃🍂🍃
हा सागरी किनारा 
मंद मंद हा वारा
बेधुंद करतो मनाला
प्रेम धुंदीत नेतो हा वारा
कळेल का माझ्या प्रियाला
का लावतो वेड माझ्या मनाला.
 शब्द कवी देवेंद्र...✍️
🍂🍃🍂🍃🍃🍂🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

4 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केली दादा ✍️👌👌

    ReplyDelete
  2. खुप छान रचना , ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...