10/13/21

तु तुच...

तु तुच....

तु सिंपल छान दिसतेस.
तुझ्या गालावरची खळी 
मला वेड लावते
तुझे नयनात बोलने
मन वेधून घेते
अपुर्ण जीवनाचे शब्द
कविते माझ्या तु पुर्ण करतेस
तुझ्या ओठावरची लाली गुलाबाची
जसी असेल पाकडी असे दिसते.
तु अशी सिंपल खुप सुंदर दिसतेस.
तु माझ्या मनात घर करून राहतेस.
 माझ्या जीवनात तु तुच आहेस
कारण खर प्रेम तुच तर शिकवल आहेस.
☘️☘️☘️☘️☘️🌹तु तुच...🌹☘️☘️☘️☘️☘️☘️

                      शब्द कवी देवेंद्र...✍️


6 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...