"काव्यसखी"
शब्दात तूझे कसे वर्णन करावे.
शब्द रुपी काव्यातून मन जिंकले.
शब्द रुपी भावना तू मांडून जातेस.
शब्द चार ओवीत मांडतेस पण
अर्थ पुर्ण रचना तू करतेस.
मनाची दूविधा मांडतेस.
भावनेत वाचकांना नेतेस.
अपुर्णला रचनेतून तू पुर्ण करतेस.
संपूर्ण तूझी इच्छा पुर्णपणे व्हावी.
चारोळीची राणी म्हणून जगभर
तूझी प्रसिद्धी व्हावी.
रंजू ताई तूम्हाला 3000 रचना पुर्ण केल्या बदल खूप खूप अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐✍️✍️✍️✍️💐💐💐💐
शब्द कवी देवेंद्र...✍️
खूप सुंदर रचना केली सर 👌👌 रंजू ताईंचे खूप खूप अभिनंदन 👍🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
ReplyDeleteथँक्स 🍫🍫
Deleteअप्रतिम सुंदर सर
ReplyDeleteथँक्स मोहनजी 🙏🙏🙏
Deleteखूप छान शुभेच्छा दिल्या
ReplyDeleteथँक्स 🍫🍫
Deleteखूप खूप आभार देवेन 🙏🍫🍫🍫 खुपच चॅन लिहिलंस तू👌👌
ReplyDeleteतुझ्या शुभेच्छा पोचल्या.मनापासून धन्यवाद 💐