10/10/21

पाऊस आला...




पाऊस आला...

पाऊस आला पाऊस आला
पाऊसा मन भिजऊ लागला


पाऊस नेहमी तुझी आठवण
करुन देऊ लागला
आठवणीत मला पाऊस हरऊ लागला


कळत न कळत मन पुन्हा त्या 
वळणावर जात असते.
जिथे तुझी माझी भेट होत असते.


मन तुझ्या आठवणीत व्याकूळ होते.
पुन्हा तुझ्या होटावरचे गीत व्हावे
मला नेहमीच वाटत असते.


पाऊस आला पाऊस आला तुझ्या
आठवणीत मला गुंतऊन गेला
पाऊस आला पाऊस आला.
    
         पाऊस आला....
                                शब्द कवी देवेंद्र...✍️

9 comments:

  1. वाहहह...मन अगदी चिंब भिजल शब्दपावसात....खुप सुंदर लिहीलय देवदादा...👌👍💐🍫

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केली सर ������

    ReplyDelete
  3. सुंदर लेखन केले ✍️����

    ReplyDelete
  4. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...