10/16/21

"क्षण"

                  "क्षण"

क्षण क्षण म्हणता म्हणता 
 क्षण हे जीवनातले निघून जातात

गेलेले क्षण आठवले की मनाला त्रास होतो
क्षण आठवले की मन काहूर होऊनी उठतो

क्षणता आठवले लहान पण
क्षणात आठवते तो गोड हास्य पण

क्षणात आठवणी देऊन जातात
क्षणात आठवणी हसवतात

क्षणात आठवते प्रेमाचे ते क्षण
क्षणात आठवणीत देतो प्रेम विरह क्षण

क्षण आठवले की देतो क्षण
दुख,वेदना आणि त्रास क्षणात

गेलेले क्षण आठवणात दुख होते
ते आठवणीत ठेऊन येनारे सुखाचे 
क्षण गमाऊन बसतात

येनार्या क्षणाचे स्वागत करावे
प्रत्येकत  क्षणात आनंद मानावे.

🍂🍂🍂🍂☘️☘️☘️क्षण☘️☘️☘️🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
                                शब्द कवी...✍️



7 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...