10/11/21

मोकळा श्वास...



          मोकळा श्वास
जिवनाच्या वाटेवर एकटीच मी होते.
दुखाचे सारे ओझे माझ्या नशीबी होते.
दुखाचे सारे ओझे माझ्या नशीबी होते.
जिवनाच्या वाटेवर चालत मी होते.
एक वळणावर मी सावलीत बसले होते.
समोर सागरी किनाऱ्यावर एकटी  बघत होते.
पाण्यातच्या प्रतिबिंब नवीन चेहरा दिसत होता
तो ही चेहरा माझ्या बाजूला येऊन बसला.
कळत नकळत दोघे ही जवळ येऊ लागले
मनातले दुख आम्ही मांडू लागले
मनातले वादळ आता शांत झाले होते
त्याच्या हाथात हाथ घालून साथ मी ही देऊ लागले होते
जिवनातले दुखाचे ओझे आता संपले होते
त्या खांद्यावर डोके ठेऊन मी मोकळा श्वास घेत होते.
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃मोकळा श्वास🍃🍂🍃🍂🍃
                                           शब्द कवी देवेंद्र...✍️

9 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...