"शब्द"
शब्द शब्दातून जुळून येतात भाव
भाव भावनेतून जुळून येतात नात
नात्या नात्यातून जुळून येतात प्रेम
प्रेमा प्रेमातूनी जुळून येतात माणसाचे नात.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
" जिंकून"
जीवन हे दु:खाने भरले आहे.
दु :ख हे एक अनुभव आहे
दु:खात ही आनंद मी मीळवत आहे.
दु:खात ही स्वतःला मी जिंकून घेत आहे.
खूपच मस्त रचना केली सर 💐💐👌👌👍👍😊😊
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteChaan rachna...🍫👌👍✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteसुंदर लिहंलय!✍️������
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete