10/16/21

जळवत

         जळवत

तुझे माझे प्रेम अपुर्ण आहे.

मनात हीच एक खंत आहे.

विरह सरता सरत नाह.

मनाला काहूर जळवत आहे.

🍂🍂🍂🍂🍂जळवत🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
                        शब्द कवी...✍️


5 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...