मन
मन मन माझे शांत झाले.
जीवनसाथीची साथ नाही.
मीच माझी अधांतरी एकटी ऊभी
मन माझे हे तर वेडे झाले ही नाही.
स्वताची आज सावली देखील बोलु लागली
मन माझे अथांग सागराची भरती घेऊ लागले
उंच भरारी घेऊन उडून जावे असे मन माझे झाले.
पतंगा सारखी मी शब्द काव्याने आता मनाने उडू लागली
पतंगा प्रमाणे मी आता आकाशात फिर की घेऊ लागली
माझे मन मी ओडखू लागले ,मी माझीच नाही उरले.
या पतंगाला धागा कोनी देऊ लागले
उंच भरारीच्या आनंदात वाट कोणी तरी दाखवले
माझ्या आनंदात तो ही आनंल गवसू लागला
मी पतंग झाले तो वारा होऊन मला उंच उडऊ लागला
मनाने मनाचे ऐंकले मी आता माझीच नाही उरले उरल्या त्या आठवणी,जीवनाचे सुर मी गवसले.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 मन 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteउंच भरारी तिची... ती ही यश मिळवेल...
ReplyDeleteजाऊन भिडेल गागनाला, ती हि हिरकणी बनेल..खूप छान कविता सर👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫
अतिशय सुंदर समीक्षा दिलीत मँडम धन्यवाद🙏🙏
Deleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteवाहहह , खुप सुंदर शब्दांकन..... अप्रतीम रचना....👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete