10/18/21

शब्द

              🌹शब्द🌹
शब्दाच्या दुनियेचा खेळच वेगळा
नको त्या शब्दात विषयातून
वेगवेगळ्या काव्य रचना निर्माण होतात
कधी अर्धवट पण अर्थ पुर्ण तर
कधी पुर्ण असून नि:शब्द करनारा हे शब्द
कधी नेऊन पोहचवतात स्वप्नाच्या दुनियेत
कल्पनेच्या पली कडे नेतात शब्द
शब्द शब्द बंधनातून कविता तयार होते
शब्दाच्या दुनियेत कविता लेखक हरऊन जातात.
शब्द शब्द शब्दाची दुनिया हि वेगळीच....
 ✍️✍️✍️✍️✍️✍️शब्द...✍️✍️✍️✍️✍️✍️
                         शब्द कवी....✍️

1 comment:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...