10/20/21

💝प्रेम भाव💝

💝प्रेम भाव💝

शब्द शब्द काव्यातूनी
दोन काव्य लेखक भेटले.

शब्द काव्यात दोघांचे
जुगलबंदी सुरु झाले.

जुगलबंदी तून शब्द
रंग उधळू लागले.

उधळलेल्या रंगात
मन ही जळून आले.

जळून आलेले मनात
दोघांच्या प्रेम निर्माण झाले.

नकळत शब्द ही प्रेमात
रंग भरु लागले.

राधाकृष्ण शब्द वेली झाले.
जसे शब्दाचे वृंदावनच झाले.

काव्य जनू गोपीका होऊ लागले
दोन प्रेम भाव कवी शब्दातून एकच झाले.

शब्द कवी ने दोन काव्य
लेखकातले प्रेम भाव रचले.

 🍃🍂🍃🍂🍃 💝प्रेम भाव💝🍃🍂🍃🍂🍃
                         -: शब्द कवी देवेंद्र...✍️:-


9 comments:

  1. खूपच छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  3. अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर प्रेम भावना मांडल्यात सर

    ReplyDelete
  7. सुंदर प्रेम रचना सर....👌👍✍️🍫

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...