10/08/21

आठवणी


णी....

तु नस्ताना ही आठवणीत तू असते.

माझ्या आठवणीत तूझी साथ असते.

प्रेमाच्या आठवणीच्या  एकांतात तूच असते.

अबोल या क्षणात तूझ्या आठवणी माझ्या सोबतच असते.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂आठवणी🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

आठवणी तू आहेस.

आठवणीतल प्रेम वेगळ आहे.

आठवणीत तूझ्या मी गुंतत आहे.

कारण माझ पहिल प्रेम तू आहे.
🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍂🍃🍃🍂🍃🍂


5 comments:

  1. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...