10/12/21

त्रिवेणी

                 ✍️त्रिवेणी✍️

जिवनाच्या वाटेवर एकटाच मी राहतो.

जिवनाचे एकटे हे ही गणित मी सोडून पाहतो.

जिवनाचे गणित सोबवले तर उत्तरात फक्त मीच राहतो.
🍃🍃🍃🍃🍃🍂🍂🍂🍃🍃🍃🍃🍃🍂🍂🍂
कती तरी बळी आजही पडत आहे.

अफवाच्या दुनियेत सत्य लपत आहे.

अफवाचा शोध घेताच सत्य पुढे येतच आहे.
🍂🍂🍂🍂🍂🍃🍃🍃🍃🍂🍂🍂🍂🍃🍃🍃
                                त्रिवेणी

                                         शब्द कवी देवेंद्र...✍️

5 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...