🍃🍃🍃🍃🍃🍃चारोळी🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
किती तरी दिवसांनी
आज मी काव्य रचले
मनातले माझे सगळे
लिहायचे राहून गेले.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
हे जळनारे लाकडलची आग आहे.
त्या प्रमाणे प्रेमात मी जळत आहे.
जे शेवटी उरलेली राख असेल ती
ही माझ्या प्रेमाची निशाणी असेल
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
जिवन हे अपुर्ण असते.
मनात कलह होतच असते.
कलह नसेल तर जीवन नसते.
कलह असताना जिवनात साथ कोणाची नसते.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
चारोळी......✍️शब्द कवी
अतिशय भावस्पर्शी रचना केली सर 👌👌👌
ReplyDeleteMast da
ReplyDeleteखूप छान चारोळी
ReplyDeleteखूप दिवसांनी दिसत आहे.
ReplyDeleteक्या बात है...👌
पण रचना मस्तच👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
मनपूर्वक आभारी आहे साहेब🙏🙏🙏
Deleteखुपच छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDelete