अलक कथा....
विषय :-विचारांचा ठेवा
ती आणी तो सुंदर अशा ठिकाणी कॉफ़ी घेण्यासाठी गेले होते . सहज तिने त्याला विचारल
"अरे ,सुंदर काय आहे.?
तो म्हणाला ," बघायच झाल ना, तर सगळं जग सुंदर आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन असायला हवा."
"दृष्टिकोन ? कसा रे ?
"अग , दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत,पहिला जसी दृष्टी तसी सुष्टी व
दुसरा म्हणजे तु विचारल सुंदर काय?
तर ,माझ्या नुसार सुष्टी सुंदर आहे पण त्याहून सुंदर असाला हव मन ."
"हो ,तुझे म्हणजे बरोबर आहे.
पण मन कस सुंदर हव.?
" मन हे निरंजनातल्या ज्योती प्रमाणे प्रकाश मान,तेजस्वी, व नेहमी दुसऱ्या ना आनंद देणार . अंधारातुन उजेडात नेणार हव. मन हे ईतक शुद्ध व पवित्र असवा की ईश्वराला देखील हेवा वाटावा अस"
"खर आहे तुझ , विश्वात सगळ्यात सुंदर मन आहे. हे तु खूप छान सांगीतल व मी ही मन सुंदर ठेवेल आज पासून"
" चल मग काँफी घेऊयात या सुंदर गोष्टी बदल."
"हो हो नक्कीच "
दोघी हसत छान काँफी घेतात.
कशी वाटली अलक कथा नक्कीच सांगा व पुढील कथां साठी प्रेरणा द्या.
अलक कथा लेखक:-देवेंद्र (शब्द कवी)
क्या बात है देवजीऽ...!
ReplyDeleteखूपच छान सुंदर अलक सादर केली आहे..!!
गोड साखरे सारखीच गोडच..👌
आबा
🙏
खूप सुंदर अलक सरजी 👌👌👌
Deleteधन्यवाद
Deleteखूपच छान अलक कथा ...👌✍️👍🍫
ReplyDeleteधन्यवाद🙏🙏🌹
DeleteBeautiful
ReplyDeleteThanks 🙏🙏🙏
ReplyDeleteVva khup chan story .
ReplyDeletePn alak vatat nahi . Alk madhye sanvad nsto