काळ ,वेळ,वर्ष व माणस...
वर्षी बदलतात तशी माणूस बदलतो
जीवनात आनंद नेहमी तसाच असतो
फक्त दुख एकच बदलेल्या काळात वेळेल,
व वर्षात ही माणस बदलतात त्याचे आहे .
पण असो माणस आयुष्यात वेळे नुसार
येतात व जात रहातात. जी आपल्या जवळ
असतात वेळे सारखी थांबून असतान ती
माणस खरी आपलीसी असतात.
हे माझ ते तुझ व स्वार्थी असतात तीच माणस
सोडून जातात.
जीवनात जर आनंद व प्रगती माणसाची होतेना ती
जी आपल्या सोबत आहेत माणस त्यांच्या मुळेच होते.
वेळ आपल्या बरोबर जेव्हा नाही तेव्हा सोडून गेलेली माणस
सुध्दा आपलीशी नसतातच.
सोडून जानाऱ्या माणसान मध्ये जी नेहमी आठवणीत
असतात ती माणस फक्त आपल्या ह्दयात असतात.
बरोबर न नक्की कमेंट मध्ये सांगा.
शब्द कवी देवेंद्र...✍️
Khup sundar
ReplyDeleteजीवनाचे वास्तव दर्शन
ReplyDeleteवास्तव मांडले दादा ✍️👌👌👌
ReplyDelete