9/17/21

मन माझे...




 मन माझे...

मन माझे कवडे
सगळ्या साठी
मन माझे उघडे
प्रेम भाव सेवा
हेची माझे कर्म
कधीच करत।               
नाही कोणावर
मी उपकार
मन माझे कवडे.
काय माझे काय
तुमचे सगळे
इथेच राहिल
राहून जातील
आठवणीत
फक्त प्रेमाचे
दोन शब्द
मन माझे कवडे
                     देवेंद्र .....शब्द कवी


3 comments:

  1. खूपच सुंदर रचना आहे सर 💐💐👌👌

    ReplyDelete
  2. खुप खुप छान, अप्रतिम सुंदर कविता

    ReplyDelete
  3. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...