मन माझे...
मन माझे कवडे
सगळ्या साठी
मन माझे उघडे
प्रेम भाव सेवा
हेची माझे कर्म
कधीच करत।
नाही कोणावर
मी उपकार
मन माझे कवडे.
काय माझे काय
तुमचे सगळे
इथेच राहिल
राहून जातील
आठवणीत
फक्त प्रेमाचे
दोन शब्द
मन माझे कवडे
देवेंद्र .....शब्द कवी
खूपच सुंदर रचना आहे सर 💐💐👌👌
ReplyDeleteखुप खुप छान, अप्रतिम सुंदर कविता
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼