9/25/21

व्याकूळ


प्रेम कवी

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
व्याकूळ

तुझ्या आठवणीत मन झूलतय
तुझ्या आठवणीत एकांतात राहतोय
तुझ्या आठवणीत तुझी येन्याची
वाट बघत बसलोय
तुझ्या प्रेमा साठी मन व्याकूळ होतय
तुझ्या माझ्या अपुर्ण स्वप्न पुर्ण 
करण्या साठी वाट बघतोय
हा क्षण ही तु मी भेटन्या साठी
व्याकूळ होतय....

                               देवेंद्र शब्द कवी....✍️

7 comments:

  1. व्वाऽ...!!
    सुंदर रचना 👌
    अप्रतिम काव्य...!!👌
    🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. खूपच भावनिक रचना 💐💐👍👍👌💐

    ReplyDelete
  3. गणेश दळवीSep 25, 2021, 8:39:00 AM

    खुप छान रचना ����

    ReplyDelete
  4. खूप मस्त लिहिलंय देवेंद्र जी!👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...