प्रेम कवी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐व्याकूळ
तुझ्या आठवणीत मन झूलतयतुझ्या आठवणीत एकांतात राहतोयतुझ्या आठवणीत तुझी येन्याचीवाट बघत बसलोयतुझ्या प्रेमा साठी मन व्याकूळ होतयतुझ्या माझ्या अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्या साठी वाट बघतोयहा क्षण ही तु मी भेटन्या साठीव्याकूळ होतय....
देवेंद्र शब्द कवी....✍️
प्रेम कवी |
व्वाऽ...!!
ReplyDeleteसुंदर रचना 👌
अप्रतिम काव्य...!!👌
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻
आबा 🙏
खूपच भावनिक रचना 💐💐👍👍👌💐
ReplyDeleteखुपच सुंदर कविता
ReplyDeleteलई भारी 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान रचना ����
ReplyDeleteखूप मस्त लिहिलंय देवेंद्र जी!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
ReplyDelete