9/30/21

पाऊस व आठवणी

वेळी अवेळी हा पाऊस येत असतो.
पाऊस मात्र मन भिजवत असतो.


वेळी आलेला पाऊस सगळे बरोबर करत असतो.
अवेळी आलेला पाऊस मात्र पदरी दुख देऊन जात असतो.


वेळी आलेला पाऊस मनात घर करत असतो.
मनाच्या घरात राहनार्याच्या आठवणी करुन देत असतो.


पाऊसाच्या प्रत्येक थेंबात मन आठवणी रमत असते
आठवणीत मीळालेले सुख काही वेगळे असते.


पाऊस वेळी अवेळी येऊन मनाची सल झुलवतो
आठवणीत पाऊसाच्या पहिले प्रेम आठवत असतो.


⛈️⛈️⛈️⛈️⛈️पाऊस व आठवणी⛈️⛈️⛈️⛈️⛈️
                           शब्द कवी...देवेंद्र✍️

4 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...