9/29/21

स्वतःला

खुप शोधले मी स्वतःलाच
तूला समोर बघून झालो मी स्थीर
का मी इतका भटकत होतो कळत न होते
मलाच माझे उमजत नव्होते
तूझ्यातच तर मी आज स्वतःला पाहिले होते.
 माझे खरे प्रेम तूच तर आहेस
🍁🍁🍁🍁🍁स्वतःला🍁🍁🍁🍁🍁
                     शब्द कवी....देवेंद्र✍️

1 comment:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...