9/18/21

सांजवेळी..





       सांजवेळी

माझ्या कवितेत तू आहेस
माझ्या रचनेत तूझे प्रेम आहे
माझ्या ह्दयात तूझी जागा आहे
माझा मी नाही तर मी तूझा आहे.
सांजवेळी तूझ्या मीठी मी आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तीन्ही सांजवेळी आठवणीत तू आहे
माझ्या आयुष्यातले पहिल प्रेम तू आहे
माझ्या ह्दयाच्या स्पंदनाना तू आहेस.
सांजवेळी मी तूझ्या मीठत आहे.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आज मोकळा श्वास मी घेतला
तूझ्या सोबतचे क्षण मी आठवते
तूझ्या सोबतचे  क्षणात मी रमते
तूझ्या मीठीतले प्रेम मला जाणवते
सांजवेळी मी तूझी होऊन जाते

                                  देवेंद्र शब्द कवी...✍️

7 comments:

  1. 👌👌👌खूप सुंदर रचना केली सर👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान रचना देवेंद्र सर 👌👌💐💐👍👍

    ReplyDelete
  3. सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  5. खूप मस्त रचना mam..अप्रतिम..🌿🌿👍👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...