| प्रेम कवी |
चारोळी
हरऊन मी तूला शोधते
शब्दात कसे प्रेम सांगू तूला
माझ्या कंकणाच्या आवाजात
तूच मला शोधून घेतोस माझे मन तू जींकून घेतोस.
जींकून....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तुझ्या कंकणाचा नाद
ओढो तो जीवाला
बघून तूझे सौंदर्य
वेड लागते जीवाला...
जीवाला...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Waw...!!
ReplyDeleteखूपच छान सुंदर चारोळु कंगणाची..!!
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete👌👌👌👌खूप सुंदर रचना केली सर
ReplyDeleteKhup sundar rachna sir...✍️👌👍🍫🌹
ReplyDeleteधन्यवाद मँडम तुमच्या कवितेची लिंक पाठवत चला
Deleteखूप छान चारोळी 👌👌👌
ReplyDeleteखुप छान रचना ����
ReplyDeleteसुंदर रचना केली 👌👌👌
ReplyDelete