9/23/21

चारोळी


प्रेम कवी


चारोळी

हरऊन मी तूला शोधते
शब्दात कसे प्रेम सांगू तूला
माझ्या कंकणाच्या आवाजात
तूच मला शोधून घेतोस माझे मन तू जींकून घेतोस.
जींकून....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तुझ्या कंकणाचा नाद
ओढो तो जीवाला
बघून तूझे सौंदर्य
वेड लागते जीवाला...
जीवाला...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐




8 comments:

  1. Waw...!!
    खूपच छान सुंदर चारोळु कंगणाची..!!
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. 👌👌👌👌खूप सुंदर रचना केली सर

    ReplyDelete
  3. Khup sundar rachna sir...✍️👌👍🍫🌹

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मँडम तुमच्या कवितेची लिंक पाठवत चला

      Delete
  4. गणेश दळवीSep 23, 2021, 2:20:00 PM

    खुप छान रचना ����

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...