9/21/21

सांजवेळी...

सांजवेळी...
सांजवेळी तू भेटशील प्रीया मला
त्या वळणावर जीथे भेटलो आपण
ओंजळभरुन मला प्रेम तू देशील का
सांजवेळी माझ्या सोबत येशील का काँफीला
सांजवेळी तू मला भेटशील का...
                           देवेंद्र...शब्द कवी✍️

4 comments:

  1. खूपच सुंदर रचना 👌👌💐💐🙂🙂

    ReplyDelete
  2. खूपच छान रचना 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. व्वा ऽ...!
    खूपच छान सुंदरच..👌
    आबा ‌ 🙏

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...