अपुर्ण राहीला अंतर मनातला भाव
तुझ्या प्रेमाचा राहिला अर्धवट साथ
वाट पाहतो आहे. तुझी सजनी
आठवणी आहे का आपले प्रेम तरी...
प्रेम भाव
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या आठवणी राहतो आहे.
तुझ्या वर आजही प्रेम करतो आहे.
तुझ्या प्रेमातला भाग ह्या कवितेत आहे.
तुझे बोलने नसले तरी समीक्षा देऊन
प्रेमाचा तो तुझा इजहार आहे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कवी:-देवेंद्र
अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद ताई🙏🙏🙏
Deleteछान रचना!✍️������
ReplyDeleteधन्यवाद सर जी🙏🙏🙏
Deleteव्वा व्वा खुप सुंदर 👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई🙏🙏🙏
Deleteअप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मँडम🙏🙏🙏
Delete