9/30/21

प्रेम भाव

अपुर्ण राहीला अंतर मनातला भाव
तुझ्या प्रेमाचा राहिला अर्धवट साथ
वाट पाहतो आहे. तुझी सजनी
आठवणी आहे का आपले प्रेम तरी...

                   प्रेम भाव
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या आठवणी राहतो आहे.
तुझ्या वर आजही प्रेम करतो आहे.
तुझ्या प्रेमातला भाग ह्या कवितेत आहे.
तुझे बोलने नसले तरी समीक्षा देऊन 
प्रेमाचा तो तुझा इजहार आहे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                      कवी:-देवेंद्र

8 comments:

  1. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद सर जी🙏🙏🙏

      Delete
  3. व्वा व्वा खुप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मँडम🙏🙏🙏

      Delete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...