मधुचंद्राची रात्र
सजनी मधुचंद्राची रात्र हि होय .
हित गुज बोलने होऊ दे थोंड
तुझं थोडं माझं मनातले
दुःख मांडून घे. ...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चीत्त माझे तुझ्यात गुंतले,
मन माझे सैरावैरा होऊ लागले,
माझ्या मनातले दुख तु समजुन घेतले
या मधुचंद्राच्या रात्री माझे मन तुझे होऊन गेले.
🌹🌹मधुचंद्राची रात्र🌹🌹
देवेंद्र ...शब्द कवी...✍️
अप्रतिम 👌
ReplyDeleteखूपच छान ही मधुचंद्राची रात्र...!!👌
शब्द आणि भावना सुंदरच 🌹👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
धन्यवाद आबा साहेब
Deleteमस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete