9/11/21

♥️मधुचंद्राची रात्र♥️






मधुचंद्राची रात्र

सजनी मधुचंद्राची रात्र हि होय . 
हित गुज बोलने होऊ दे थोंड 
तुझं थोडं माझं  मनातले
 दुःख मांडून घे. ...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चीत्त माझे तुझ्यात गुंतले,
मन माझे सैरावैरा होऊ लागले,
माझ्या मनातले दुख तु समजुन घेतले
या मधुचंद्राच्या रात्री माझे मन तुझे होऊन गेले.
    🌹🌹मधुचंद्राची रात्र🌹🌹
                                          देवेंद्र ...शब्द कवी...✍️


3 comments:

  1. अप्रतिम 👌
    खूपच छान ही मधुचंद्राची रात्र...!!👌
    शब्द आणि भावना सुंदरच 🌹👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आबा साहेब

      Delete
  2. मस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...