10/19/21

🔘कोजागिरी🔘

🔘कोजागिरी🔘
मंद मंद प्रकाश हा
चंद्रांचा पडला,
मधुर स्वरात ह्या
दुधावर चंद्राचा
 प्रकाश पडला,
सुगंधी केसराचा
रंग दुधावर चढला,
मध्य रात्रीला गार
गार वारा हा पसरला,
दुधावर चंद्राचा प्रकाश 
प्रखर पडु लागाला,
कोजागिरी सन हा
आज साजरा होऊ लागला.
🍃🍃🍃🔘कोजागिरी🔘🍃🍃🍃
               शब्द कवी देवेंद्र...✍️
या शरदचंद्र कोजागिरीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला
या शब्द कवी कडून हार्दिक शुभेच्छा💐💐💐

13 comments:

  1. खूप खूप छान रचना 👌🏻👌🏻 देवेन तुलाही कोजागिरीच्या
    खूप शुभेच्छा 💐💐💐🌷🌷🌷

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍🌺🍫
    देवदादा तुम्हालाही कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

    ReplyDelete
  4. अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...