10/02/21

एक कटू सत्य...

एक कटू  सत्य....

चांगल्या माणसाचा वापर लोक कशी
 करतात एक छान उदाहरण आहे.


जो पर्यंत आगरबतीचा सुंदर सुगंध येतोना
तो पर्यंत ती आगरबती खुप छान वाटते.
पण जेव्हा आगरबती संपली की तीच्या
काडीचा वापर दात कोरणी म्हणून करतात
व नंतर कचर्याच्या डब्यात फेकून देतात.

त्याच प्रमाणे चांगल्या माणसाचा उपयोग
केला जातो....

कटू आहे पण सत्य आहे....

               शब्द कवी देवेंद्र....✍️

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

14 comments:

  1. अगदी खरे आहे 👌👌👌👌खूप सुंदर रचना केली सर.

    ReplyDelete
  2. खरंय वास्तव लिहिलंस 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर सांगितलं

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर 👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. अगदी खरे आहे सर
    सुंदर उदाहरण देऊन पटविले

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏

      Delete
  6. खुपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  8. मस्त लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...