एक कटू सत्य....
चांगल्या माणसाचा वापर लोक कशी
करतात एक छान उदाहरण आहे.
जो पर्यंत आगरबतीचा सुंदर सुगंध येतोना
तो पर्यंत ती आगरबती खुप छान वाटते.
पण जेव्हा आगरबती संपली की तीच्या
काडीचा वापर दात कोरणी म्हणून करतात
व नंतर कचर्याच्या डब्यात फेकून देतात.
त्याच प्रमाणे चांगल्या माणसाचा उपयोग
केला जातो....
कटू आहे पण सत्य आहे....
शब्द कवी देवेंद्र....✍️
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
This comment has been removed by the author.
ReplyDeleteOsm 👍👍👍
ReplyDeleteअगदी खरे आहे 👌👌👌👌खूप सुंदर रचना केली सर.
ReplyDeleteखरंय वास्तव लिहिलंस 👌🏻👌🏻
ReplyDeleteअगदी बरोबर सांगितलं
ReplyDeleteअगदी बरोबर 👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअगदीं बरोबर 👌👌
ReplyDeleteअगदी खरे आहे सर
ReplyDeleteसुंदर उदाहरण देऊन पटविले
खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏
Deleteखरंय
ReplyDeleteमस्त लिहिलंय!✍️👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteमस्त लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete